Sakal Chya Batmya | महायुती, महाविकास आघाडीकडून ‘स्वबळा’साठी समन्वय समितीची घोषणा ते हेमामालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना झापलं
Update: 2025-11-12
Description
१) महायुती, महाविकास आघाडीकडून ‘स्वबळा’साठी समन्वय समितीची घोषणा
२) बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान
३) न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण न्यायमूर्तींच्या संमतीनेच होणार
४) तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा होणार
५) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितला खुलासा
६) वयाच्या बहात्तरीत आशियाई स्पर्धेत पटकावली पदकं
७) हेमामालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना झापलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel



